TVS Jupiter 125 ची ऑन रोड किंमत किती?

Automobile

4 March 2026

Author:  मयुर नवले

भारतीय दुचाकी मार्केटमध्ये स्कूटरला नेहमीच चांगली मागणी मिळत आली आहे.

स्कूटरला चांगली मागणी

Picture Credit: Pinterest

ग्राहकांच्या उदंड प्रतिसादामुळे मार्केटमध्ये काही स्कूटर लोकप्रिय ठरले आहेत.

लोकप्रिय स्कूटर

TVS Jupiter 125 ही त्यातीलच एक लोकप्रिय स्कूटर.

TVS Jupiter 125

मार्केटमध्ये या स्कूटरचे वेगवेगळे व्हेरिएंट पाहायला मिळतात. जसे की ड्रम, डिस्क आणि टॉप व्हेरिएंट.

वेगवेगळे व्हेरिएंट

या स्कूटरची एक्स शोरुम किंमत 82,550 रुपयांपासून सुरू होते.

एक्स शोरुम किंमत 

या ज्युप्टियर स्कूटरची ऑन रोड किंमत 90,000 ते 1,15,000 रुपये दरम्यान असू शकते.

ऑन रोड किंमत 

या स्कूटरचा मायलेज 57.27 kmpl इतका आहे.

मायलेज