1 लिटर पेट्रोलवर  TVS ntorq 125 किती किमी धावेल? 

Automobile

2 February 2026

Author:  मयुर नवले

भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम स्कूटर आहेत. 

दमदार स्कूटर 

Picture Credit: Pinterest

दुचाकी मार्केटमध्ये टीव्हीएसच्या ntorq 125 ला विशेष मागणी मिळताना दिसते. 

टीव्हीएस

TVS ntorq 125 ही एक स्टायलिश स्कूटर म्हणून ओळखली जाते. 

TVS ntorq 125 

या स्कूटरची एक्स शोरूम किंमत 80,900 ते 99,800 रुपयांपासून असू शकते. 

किंमत 

तसेच या स्कूटरची ऑन रोड किंमत 90,468 ते 1.15 लाखांपर्यंत जाते. 

ऑन रोड किंमत 

ही स्कूटर 5 व्हेरिएंटमध्ये  उपलब्ध आहे.

5 व्हेरिएंट 

ही स्कूटर 1 लिटर पेट्रोलवर 47–50 kmpl चा मायलेज देण्याचा दावा करते. 

मायलेज