1 लिटर पेट्रोलवर  TVS Raider किती  किमीचा मायलेज देईल?

Automobile

14 February 2026

Author:  मयुर नवले

भारतात अनेक उत्तम आणि बजेट फ्रेंडली बाईक पाहायला मिळतात.

दमदार बाईक

Picture Credit: Pinterest

यातही ग्राहकांना आकर्षक आणि स्टायलिश लूक असणारी बाईक हवी असते.

आकर्षक लूक 

अशा ग्राहकांसाठी TVS Raider हा एक उत्तम पर्याय आहे.

TVS Raider 

ही बाईक तिच्या उत्तम मायलेजसाठी देखील ओळखली जाते. 

उत्तम मायलेज 

ARAI नुसार, ही बाईक 1 लिटर पेट्रोलमध्ये 56.7 kmpl इतका मायलेज देते.

किती आहे मायलेज?

तेच कंपनीचा दावा आहे की ही बाईक हायवेवर 65.44 Kmpl इतका मायलेज देते.

हायवेवरील मायलेज

या बाईकमध्ये तुम्हाला 10 लिटरचे फ्युएल टँक मिळते.

इंधन टाकी 

या बाईकची एक्स शोरुम किंमत 82,000 रुपयांपासून सुरू होते.

किंमत