1 लिटर पेट्रोवलर TVS Ronin किती Km धावेल?

Autmobile

08 January 2026

Author:  मयुर नवले

TVS ही देशातील एक आघाडीची ऑटो कंपनी आहे.

TVS 

Picture Credit: Pinterest

कंपनीने अनेक उत्तम बाईक आणि स्कूटर भारतात ऑफर केल्या आहेत.

वेगवेगळी वाहने सादर

150cc सेगमेंटमध्ये कंपनीची TVS Ronin ही एक लोकप्रिय बाईक आहे.

150cc सेगमेंटमध्ये 

ही बाईक रेट्रो मॉडर्न लूकमध्ये आहे. जी खास तरुणांसाठी डिझाइन करण्यात आली आहे.

खास लूक

TVS  Ronin ची एक्स-शोरूम किंमत 1.24 लाख ते 1.59 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.

किंमत किती?

TVS Ronin चा सरासरी मायलेज 35 ते 40 किमी प्रति लिटर दरम्यान आहे. 

मायलेज

ही बाईक नुकतेच लाँच झालेल्या Yamaha XSR 155 सोबत स्पर्धा करेल.

थेट स्पर्धा