भारतीय ऑटो बाजारात दमदार बाईक ऑफर होत असतात.
Picture Credit: Pinterest
यातही ग्राहक उत्तम मायलेज देणाऱ्या बाईकच्या शोधात असतात.
आज आपण अशा बाईकबद्दल जाणून घेऊयात, जी फुल टॅंकवर 800 किमीची रेंज देऊ शकते.
टीव्हीएस स्टार सिटी प्लस ही देशातील सर्वात स्वस्त डिस्क-ब्रेक बाईक आहे.
ही बाईक दैनंदिन ऑफिस ट्रिप, शॉपिंग ट्रिप किंवा लहान ट्रिपसाठी एक उत्तम पर्याय आहे.
ही बाईक तुम्हाला 70 ते 75 किलोमीटर प्रति लिटर देऊ शकते.
या बाईकची ऑन रोड किंमत 84,409 रुपये आहे.