छोटा व्यवसाय सुरू करायचा? TVS XL100 का आहे सर्वात फायदेशीर पर्याय

Automobile

30 July 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

TVS XL100 ही भारतातील सर्वाधिक विश्वासार्ह मोपेडपैकी एक आहे. पण प्रत्यक्ष वापरात ती किती मायलेज देते?

TVS XL100 ची मायलेज टेस्ट

Picture Credit: Pinterest

प्रत्यक्ष रस्त्यावरील चाचणीत TVS XL100 ने सुमारे 55 kmpl पर्यंत मायलेज दिते. हे रायडिंग पद्धती आणि रस्त्याच्या परिस्थितीनुसार बदलू शकते.

रिअल-वर्ल्डमध्ये किती मायलेज?

Picture Credit: Pinterest

TVS XL100 चे ARAI-प्रमाणित मायलेज 52 kmpl आहे. प्रत्यक्ष वापरात काही रायडर्सना यापेक्षा अधिक किंवा कमी मायलेज मिळू शकते.

ARAI मायलेज किती?

Picture Credit: Pinterest

या मोपेडमध्ये 99.7cc इंजिन असून ते शहरातील दैनंदिन वापर आणि छोट्या व्यावसायिक कामांसाठी उपयुक्त ठरते.

99.7cc इंजिनची ताकद

Picture Credit: Pinterest

जास्त वजन, सतत वेगात बदल, खराब रस्ते आणि कमी किंवा जास्त टायर प्रेशर, या गोष्टी इंधन कार्यक्षमतेवर परिणाम करतात.

मायलेजवर काय परिणाम होतो?

Picture Credit: Pinterest

जास्त मायलेज हवे असेल तर...

Picture Credit: Pinterest

30-45 किमी/ताशी वेग ठेवणे, नियमित सर्व्हिसिंग आणि योग्य टायर प्रेशर राखल्यास मायलेज सुधारू शकते.

दूध वितरण, किराणा, छोटा व्यवसाय किंवा रोजच्या वापरासाठी कमी खर्चात चालणारे वाहन हवे असल्यास TVS XL100 चांगला पर्याय आहे.

कोणासाठी योग्य?

Picture Credit: Pinterest

4 लिटरच्या फ्युएल टँकमुळे एकदा टाकी भरल्यानंतर चांगली रेंज मिळू शकते, त्यामुळे वारंवार पेट्रोल भरण्याची गरज कमी पडते.

फ्युएल टँक आणि रेंज

Picture Credit: Pinterest

जर तुमचे प्राधान्य कमी रनिंग कॉस्ट, चांगले मायलेज आणि विश्वासार्ह इंजिन असेल, तर TVS XL100 अजूनही उत्तम पर्याय ठरतो.

उत्तम पर्याय

Picture Credit: Pinterest