दमदार लूक, जबरदस्त मायलेज; जाणून घ्या किंमत

Automobile

22 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

Apache RTR 160 4v

हे मॉडेल नवीन अपडेट्स, नवीन व्हेरिएंट्स आणि अधिक फीटर्ससह लॉन्च केले आहे.

Picture Credit: Pinterest

किंमत 

या बाईकची किंमत १.२५ लाख ठेवण्यात आली आहे. तर टॉप व्हेरिएंटची किंमत १.३७ लाख.

Picture Credit: Pinterest

वैशिष्ट्ये

प्रोजेक्टर हेडलॅम्प्स आणि फुल एलईडी लायटिंगसारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.

Picture Credit: Pinterest

असिस्ट आणि स्लिपर क्लच पूर्वी फक्त टॉप मॉडेलमध्ये होते.आता लोअर व्हेरियंटमध्येही आहे.

स्लिपर कल्च

Picture Credit: Pinterest

वेस व्हेरिएंटमध्ये सिंगल चॅनल एबीएस आणि टेलिस्कोपिक फोक्र्स मिळतात.

एबीएस

Picture Credit: Pinterest

तर मिड व्हेरिएंटमध्ये ड्युअल एबीएस आणि यूएसडी फोकर्स मिळतात.

यूएसडी फोकर्स

\Picture Credit: Pinterest

टॉप व्हेरिएंटमध्ये टीएफटी डिस्प्ले, ट्रॅक्शन कंट्रोल आणि कनेक्टेड टेक्नॉलॉजी यांसारखी प्रगत वैशिष्ट्ये उपलब्ध.

टीएफटी डिस्प्ले

Picture Credit: Pinterest

159.7cc चे इंजिन आहे जे 17.55 PS पॉवर निर्माण करते आणि तिची कामगिरी तशीच राहते.

इंजिन

Picture Credit: Pinterest

स्पोर्ट, अर्बन आणि रेन सारखे रायडिंग मोड्स आहेत. जे सर्व रायडिंगसाठी उपयुक्त आहेत.

राइडिंग मोड्स

Picture Credit: Pinterest

बाईकला ‘पल्सर’ हे नाव का दिले?