www.navarashtra.com

Published November 2, 2024

By  Divesh Chavan

भारतीय शास्त्रीय संगीताच्या दोन परंपरा: हिंदुस्थानी आणि कर्नाटकी

Pic Credit -  Pinterest

हिंदुस्तानी संगीत उत्तर भारतात तर कर्नाटकी संगीत दक्षिण भारतात विकसित झाले आहे.

उत्पत्ती

हिंदुस्तानी संगीतात रागांचा विस्तारित आलाप असतो, तर कर्नाटकी संगीतात कृतीप्रधान रचना असते.

रागांची रचना

हिंदुस्तानी संगीतात तबला, सितार वापरला जातो, तर कर्नाटकी संगीतात मृदंगम, वीणा हे वाद्ये असतात.

वाद्य परंपरा

हिंदुस्तानी संगीतात तबल्याचा, तर कर्नाटकी संगीतात मृदंगमचा वापर मुख्यत: होतो.

तालाचे वापर

कर्नाटकी संगीतात 108 ताल प्रकार आहेत, तर हिंदुस्तानी संगीतात 10-12 प्रमुख ताल आहेत.

ताल लयीचे स्वरूप

हिंदुस्तानी संगीतात भीमसेन जोशी प्रसिद्ध आहेत, तर कर्नाटकी संगीतात त्यागराज यांचा आदर आहे.

प्रमुख संगीतकार

हिंदुस्तानी संगीतात ठुमरी, तराना शैली आहेत, तर कर्नाटकी संगीतात आलापना, नाट्यम आहे.

गायन शैली

हिंदुस्तानी संगीत शांतता निर्माण करते, तर कर्नाटकी संगीत वेगवान सादरीकरणावर भर देते.

भावात्मकता

दिवाळीत सोप्या पद्धतीने तयार करा कुरकुरीत शेव