Published Dev 20, 2024
By Mayur Navle
Pic Credit - iStock
आपण सगळेच एखाद्या गोड पदार्थात गुळाचा वापर करत असतो. साखरेपेक्षा गूळ खाणे अधिक आरोग्यदायी आहे.
आतापर्यंत तुम्ही फक्त ऊसापासून बनवलेला गुळच खाल्ला असेल. पण याव्यतिरिक्त गुळाचे देखील अनेक प्रकार आहेत.
गुळात 8 ते 10 व्हरायटी असते. यात ऊस, डेट पाम, कोकोनट, पामायारा, टॉडी पाम, आणि मायापुर गूळ लोकप्रिय आहे.
तज्ञ सांगतात की पाम आणि कोकोनट पासून बनलेला गूळ हा जास्त हेल्दी मानला जातो.
या गुळात आयरन, व्हिटॅमिन, मिनरल, आणि मॅग्नेशियम इतर गुळाच्या तुलनेत जास्त असतात.
या गुळाच्या सेवनामुळे आपली रोगप्रतिकारकशक्ती अधिक मजबूत होते.
.
हेल्दी राहण्यासाठी रोज 20 ग्राम गूळ खाल्ले पाहिजे.
.