वॉर्डरोबमध्ये या Jeans हव्याच

Lifestyle

08 JULY, 2025

Author: शिल्पा आपटे

फॅशनच्या दुनियेत आजही Jeans चा ट्रेंड कायम आहे, मात्र लूक चेंज होत आहे

फॅशन

Picture Credit: Pinterest

मॉडर्न आणि स्टायलिश दिसण्यासाठी Jeans च्या या स्टाइल्स ट्राय करून पाहा

स्टायलिश, मॉडर्न

क्रॉप टॉप, ग्राफिक टी-शर्ट, डेनिम जॅकेटसोबत तुम्ही ही बॉयफ्रेंड Jeans ट्राय करू शकता

बॉयफ्रेंड Jeans

फ्लेयर्ड Jeans ही सध्या मोठ्या प्रमाणात ट्रेंडमध्ये आहे. comfortable look देतात

फ्लेयर्ड Jeans

या Jeans शर्ट किंवा टॉप्स दोन्हीसोबत चांगल्या tuned होतात, सिंपल आणि ट्रेंडी

बूटकट Jeans

स्किनी जीन्स शॉर्ट कुरतासोबत pair करून शकता, आकर्षक दिसाल

स्किनी Jeans

या Jeans सोबत ओव्हरसाइज टी शर्ट तुम्ही वेअर करू शकता. एकदम cool दिसाल

रिप्ड Jeans