Music च्या 'या' प्रकारांबद्दल माहिती आहे का?

Entertainment

17 June, 2025

Editor: दिवेश चव्हाण

रॅपिंग, बीटबॉक्स आणि स्ट्रीट संस्कृतीवर आधारित आधुनिक संगीतप्रकार.

हिप हॉप 

Picture Credit: Instagram

इम्प्रोव्हायझेशन आणि सोलफुल ध्वनी असलेले अमेरिकन मूळचे संगीत.

जॅझ 

जमैकन मूळाचे, सामाजिक संदेश आणि सॉफ्ट बीट्सवर आधारित संगीत.

रिगे 

भावनात्मक आवाज आणि आधुनिक बीट्स यांचा संगम असलेले संगीत.

रिदम अँड ब्लूज (R&B)

अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये Latvia च्या सुंदर वातावरणाची स्तुती केली आहे.

डिस्को 

वेदना, एकटेपणा आणि भावनिकता व्यक्त करणारे पारंपरिक संगीतप्रकार.

ब्लूज 

वेदना, एकटेपणा आणि भावनिकता व्यक्त करणारे पारंपरिक संगीतप्रकार.

ब्लूज