तुमची गाडी टो कधी केली जाते?

Automobile

07 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

नियमांचे पालन

रस्त्यावर वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

Picture Credit: Pinterest

कायदेशीर अडचण

तुमच्या सुरक्षिततेसाठी नव्हे तर, कायदेशीर अडचणी टाळण्यासाठीही महत्त्वाचे आहे.

Picture Credit: Pinterest

चुकीच्या ठिकाणी पार्किंग 

चुकीच्या ठिकाणी पार्क करणे

Picture Credit: Pinterest

नो पार्किंग फलक असलेल्या ठिकाणी पार्क केले असेल तर क्रेन वाहन नेऊ शकते.

नो पार्किंग

Picture Credit: Pinterest

रस्त्याच्या मधोमध, इतर वाहनांना व पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी गाडी लावल्यास उचली जाते.

वाहतुकीत अडथळा

Picture Credit: Pinterest

झेब्रा क्रॉसिंग किंवा वाहतूक सिग्नलच्या जवळ वाहन उभी केल्यास कारवाई होते.

झेब्रा क्रॉसिंग

\Picture Credit: Pinterest

सार्वजनिक ठिकाणी १० तासांपेक्षा जास्त काळ बेवारस उभे असलेले आढळले, तर जप्त करु शकतात.

बेवारस वाहन

Picture Credit: Pinterest

आर्थिक आणि आपल्या गाडीचे नुकसान होऊ नये, याकरता कायद्याचे पालन करा.

कायद्याचे पालन करा

Picture Credit: Pinterest

मर्सिडीजची स्वस्त EV कार कितीला पडेल?