www.navarashtra.com

Published Feb 01,  2025

By  Shilpa Apte

गिग कामगारांसाठी अर्थसंकल्पात काय घोषणा आहेत

Pic Credit -  iStock

कामाच्या मोबदल्याच्या आधारावर नियुक्त कर्मचाऱ्यांना गिग कामगार म्हणतात

गिग कामगार

ऑनलाइन प्लॅटफॉर्म, असंघटित कामगार, फ्रीलान्सर यांचा यामध्ये सहभाग येतो

कोणाचा सहभाग?

नव्या तरतुदीनुसार या कामगारांना सरकारकडून ओळखपत्र, ई-श्रम पोर्टवर नोंदणीची सुविधा

घोषणा

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य विम्याची सुविधा

आरोग्य विमा

1 कोटी कामगारांना थेट याचा फायदा होणार आहे

किती जणांना फायदा

कंपनीकडून गिग कामगारांना कोणतीही सुरक्षा मिळत नाही, त्यामुळे सरकारने ही घोषणा केलीय

सुरक्षा

गिग कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केल्यास त्यांना सरकारच्या योजनेचा लाभ मिळेल

रजिस्ट्रेशन

या गोष्टीमुळे घेतला जातो SIN TAX, म्हणजे नेमके काय?