Published Feb 01, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
बजेटमध्ये कोणाला किती दिलासा मिळणार याकडे प्रत्येक भारतीयाचं लक्ष आहे
मात्र, तुम्हाला माहिती आहे का देशात SIN TAX घेतला जातो
समाजासाठी हानिकारक मानल्या जाणाऱ्या उत्पादनांवर SIN TAX लावला जातो
या टॅक्समधून मिळणारा पैसा खूप जास्त आहे, आणि देशाच्या कल्याणासाठी हा वापरला जातो
मार्च 2019 मध्ये अर्थतज्ज्ञ अरविंद सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा कर लागू करण्याचा प्रस्ताव दिला होता
समितीच्या शिफारशीनुसार काही वस्तूंवर 40 टक्के SIN TAX लावला जातो
हानिकारक उत्पादनांची विक्री आणि वापर कमी करणं हा प्रमुख उद्देश
या वस्तू इतक्या महाग केल्या जातात की लोकं स्वत:हून या वस्तू खरेदी करणं सोडतात