www.navarashtra.com

Published Jan 29,  2025

By  Shilpa Apte

बजेटपूर्वी हलवा सेरेमनी करण्यामागे काय आहे कारण?

Pic Credit -  iStock

1 फेब्रुवारी 2025 रोजी अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात येणार आहे

अर्थसंकल्प

अर्थसंकल्प सादर करण्याच्या काही दिवस आधी हलवा सेरेमनी पार पडली

हलवा सेरेमनी

ही परंपरा 1980 पासून प्रत्येक अर्थसंकल्पापूर्वी पाळली जाते

परंपरा

अर्थसंकल्पाच्या तयारीमध्ये सहभागी असलेले अधिकारी, कर्मचारी यात सहभागी होतात

सहभाग

अर्थसंकल्पाला अंतिम रूप देऊन त्याची प्रिंटींग प्रोसेस सुरू झाल्याचे संकेत ही हलवा सेरेमनी देते

अर्थसंकल्पाचे प्रींटिंग

अर्थमंत्री निर्मला सीतारमण या हलवा सेरेमनीमध्ये सहभागी झाल्या होत्या. 

अर्थमंत्र्यांचा सहभाग

अर्थ मंत्रालयाच्या नॉर्थ ब्लॉकच्या तळघरात हलवा सेरेमनी पार पडते

नॉर्थ ब्लॉक

2 फेब्रुवारीपासून या राशींचं भाग्य उजळणार, शनी बदलणार चाल