श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावावरून मुलांची 'अशी' ठेवा नावं 

Religion

20 March 2026

Author:  तृप्ती गायकवाड

देशभरात स्वामींचे अनेक भक्त आहेत

स्वामींचे भक्त 

Picture Credit: Pinterest

स्वामींच्या या प्रकटदिनानिमित्ताने मुलांची खास नावं जाणून घेऊयात.

मुलांची खास नावं 

समर्थ म्हणजेच सर्वात सामर्थ्यशाली असा पुरुष. 

समर्थ 

दत्तगुरुंचा अंश असलेला मुलगा. 

दत्तेश

अंधारातून प्रकाशाकडे जाणारा.

चिराग 

चिराग

याचा अर्थ म्हणजे सर्व आव्हानं पेलणारा. 

समर्थेश

लक्ष्मीचं रुप किंवा स्वामींची कृपा असा त्याचा अर्थ होतो. 

श्रीजा 

आपल्याकडील ज्ञान वाटणारी अशी मुलगी. 

चिन्मया

हे नाव खूपच युनिक आहे. याचा अर्थ असा की, जो देवाचा देखील मित्र आहे. 

देवमित्र