Written By: Trupti Gaikwad
Source: Yandex
हिंदू धर्मातील शुभ मुहुर्तांपैकी एक म्हणजे अक्षय्य तृतीया.
अनेक शुभ कार्य अक्षय्य तृतीयेला केली जातात.
याच अक्षय्य तृतीयेनिमित्त जन्मलेल्या बाळांसाठी नावं जाणून घेऊयात.
या नावाचा अर्थ असा की संपूर्ण सृष्टीवर सत्ता असलेला पुरुष.
निमिष या नावाचा अर्थ म्हणजे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य जगणारा पुरुष.
या नावाचा अर्थ म्हणजे दैवी शक्ती. दिव्य तेजस्वी अशी लक्ष्मी.
या नावाचा अर्थ असा की, तत्वांशी एकनिष्ठ असलेली कणखर स्त्री.
माता लक्ष्मी ही धनसंपत्ती प्रमाणे मातृत्वाचं प्रतीक आहे. लक्ष्मी देवीचं दुसरं नाव म्हणजे देवाश्री.