Written By: Trupti Gaikwad
Source: Yandex
छत्रपती संभाजी महाराजांची आज 368 वी जयंती आहे. शंभूराजेंच्या नावावरुन नवजात बाळांसाठी तुम्ही अर्थपूर्ण नावं ठेवू शकता.
विक्रांत या नावाचा अर्थ म्हणजे रणभूमी जिंकणारा योद्धा
तेजस्वी असा पुरुष, इतिहासात शंभूराजेंविषयी सांगताना त्यांना ज्वलज्वलनतेजस असंही म्हटलं जातं.
या नावाचा अर्थ म्हणजे सूर्य. स्वराज्याचा तळपता सूर्य म्हणजे छत्रपती शंभूराजे.
छत्रपती शंभूराजेंना आदराने खंडेरायाची देखील उपमा दिली जाते.
रणांगणावर धैर्य दाखवाणार असा हा धैर्यशीस पुरुष.
नेरळ ते माथेरान ट्रेन जंगलातून जाताना निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता येतो.
रुद्र म्हणजे कणखर असा योद्धा
असा योद्धा ज्याला कोणीही हरवू शकत नाही तो अजिंक्य.