नवरात्र म्हणजे शिवशक्तीचा जागर.
Picture Credit: Pexels
या नवरात्रीत जन्माला येणाऱ्या बाळांसाठी खास युनिक नावं ठेवा.
जो कायम पहिला असतो. ज्याचं महत्व आधी आहे असा अद्वैत
हे देवीचं नाव आहे. याचा अर्थ पालनपोषण करणारी स्त्री
रणभूमी जिंकणारा योद्धा. महादेवांना विक्रांत असं देखील म्हटलं जातं.
आदीशक्ती अंबाबाईचं दुसरं नाव तुळजा. दुष्टांचा नाश करणारी देवी.
सूर्यासारखा तेजस्वी पुरुष
देवी पार्वतीचे एक सुंदर नाव, ज्याचा अर्थ 'स्थिर' किंवा 'शाश्वत' असा आहे.
सावली देणारा संध्याकाळ असा देखील याचा अर्थ होतो.
भगवान शिवाला 'रुद्र' म्हणतात, तर देवी पार्वतीला 'रुद्राणी' असं म्हणतात.
जो सगळ्या आव्हानांना पार करतो असा स्वावलंबी पुरुष.
देवी पार्वतीला अनिका असं देखील म्हटलं जातं.
जे चिरकाल टिकून राहत कधीही बदलत नाही.