तुमच्या बाळाचा जन्मसुद्धा नोव्हेंबर महिन्यात झालाय का ?
Picture Credit: Pinterest
तुम्ही तुमच्या बाळासाठी छानसं नाव शोधत असाल तर माहिती खास तुमच्यासाठी.
अमलेशचा अर्थ पवित्र किंवा प्रमाणिक पुरुष असा अर्थ होतो.
आठ दिशांपैकी एक म्हणजे नैऋत्य. वास्तूशास्त्रात याला शुभ मानलं जातं.
देवाचा मिळालेला आशिर्वाद असा याचा अर्थ होतो.
धार्मिकदृष्ट्या जिला महत्व आहे अशी नदी म्हणजे नर्मदा. तिची उपनदी म्हणजे निवा.
अनिका हे दुर्गेचं नाव आहे. तुम्ही दुर्गेच्या नावावरुन मुलीचं नाव ठेऊ शकता.
हिंदू धर्मात पवित्र मानली जाणारी तुळस तिच्या बियांना मंजिरी असं म्हटलं जातं.