अक्षय्य तृतीयेला जन्मलेल्या बाळांसाठी युनिक नावं

Life Style

18 April 2026

Author:  तृप्ती गायकवाड

अक्षय्य तृतीया

हिंदू धर्मातील शुभ मुहुर्तांपैकी एक म्हणजे अक्षय्य तृतीया. 

Picture Credit: Pinterest

शुभ कार्य

अक्षय्य तृतीयेला अनेक शुभ कार्य केली जातात. 

Picture Credit: Pinterest

 युनिक नावं 

या दिवशी जर बाळाचा जन्म झाला तर काही युनिक नावं ठेवू शकता.

Picture Credit: Pinterest

या नावाचा अर्थ असा की संपूर्ण सृष्टीवर सत्ता असलेला पुरुष.

निग्रह

Picture Credit: Pinterest

निमिष या नावाचा अर्थ म्हणजे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य जगणारा पुरुष.

नमिष

Picture Credit: Pinterest

या नावाचा अर्थ म्हणजे दैवी शक्ती. दिव्य तेजस्वी अशी लक्ष्मी.

अयुधा

\Picture Credit: Pinterest

या नावाचा अर्थ असा की, तत्वांशी एकनिष्ठ असलेली कणखर स्त्री.

'घृतांशा'

\Picture Credit: Pinterest

माता लक्ष्मी ही धनसंपत्ती प्रमाणे मातृत्वाचं प्रतीक आहे. लक्ष्मी देवीचं दुसरं नाव म्हणजे देवाश्री.

देवाश्री

\Picture Credit: Pinterest

डीप फ्रीझरचे तापमान किती ठेवावे?