मात्र असं असूनही अनेकांना मांजरीविषयी काही गोष्टी माहिती नाही.
Picture Credit: Pinterest
मांजर गूढ स्वभावासाठी देखील ओळखळली जाते.
असं म्हटलं जातं की, मांजर गुरगुरते म्हणजे ती समाधानी असते.
जेव्हा मांजरीला हाडांचा त्रास जाणवतो त्यावेळी गुरगुरण्याच्या आवाजाने हाडे लवकर बरे होतात.
मांजर म्याऊ करते ते फक्त माणसांशी संवाद साधण्यासाठी
मांजरी एकमेकांशी म्याऊ करून संवाद करत नाहीत.
मांजरीचे डोळे 6 पट जास्त प्रकाश ग्रहण करतात.
त्यामुळे मांजरींचे डोळे अंधारात जास्त चमकतात.
मांजरीला हजारो किलोमीटर दूर नेलं तरी परत घरी येऊ शकते.