Published Dec 14, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
हेल्दी आणि फिट राहण्यासाठी एक्सरसाइज करणं गरजेचं आहे.
मात्र, अजिबात वर्कआउट न केल्यास आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात
स्नायूंची समस्या उद्भवते, तुम्ही एक्सरसाइज न केल्यास, थकवा जाणवतो
एक्सरसाइज न केल्यास हळुहळू लठ्ठपणा वाढतो
चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे डायबिटीजची समस्या वाढते, त्यामुळे एक्सरसाइज नक्की करावी
एक्सरसाइज न केल्यास मेडिटेशन करण्यातही तुम्हाला त्रास होतो
.
दिवसभरात किमान 40 ते 45 मिनिटे एक्सरसाइज करणं गरजेचं आहे
.