www.navarashtra.com

Published March 03,  2025

By  Trupti Gaikwad 

'असा' आहे नऊवारी साडीचा  रंजक  इतिहास    

Pic Credit - Social Media

महाराष्ट्राच्या गौवशाली परंपरेचा अविभाज्य भाग म्हणजे नऊवारी साडी.

नऊवारी साडी

स्त्रिया साडी नेसल्यावर त्याचं सौंदर्य खुलून दिसतं.

सौंदर्य 

मात्र महिलांची सर्वात जास्त पसंती असते ती नऊवारी साडीला.

पसंती 

लग्नकार्य किंवा सणावाराला नऊवारी नेसायला  महिलांना मोठ्या प्रमाणात आवडतं.

लग्नकार्य 

याच नऊवारीसाडीचा रंजक इतिहास वेडींग घर या इंस्टाग्राम अकाउंटवरुन सांगण्यात आला आहे.

स्त्रिया 

पुरुषांप्रमाणे घोडेस्वार करता यावी यासाठी धोतर नेसल्याप्रमाणे  स्त्रिया नऊवारी साडी नेसू लागल्या.

 नऊवारी साडी

नऊवारी साडीमुळे युद्धावर असाताना किंवा स्थलांतर करण्यासाठी घोडेस्वार करणं महिलांना सोपं होऊ लागलं.

घोडेस्वार 

पुरुषांप्रमाणे घोडेस्वार करता यावी यासाठी धोतर नेसल्याप्रमाणे  स्त्रिया नऊवारी साडी नेसू लागल्या.

घोडेस्वारी

पुरुषांप्रमाणे घोडेस्वार करता यावी यासाठी धोतर नेसल्याप्रमाणे  स्त्रिया नऊवारी साडी नेसू लागल्या.

 नऊवारी साडी

मुळ्याच्या पाल्याची मसालेदार झटपट चटणी बनवा, नोट करा