व्हिआय त्यांच्या यूजर्सना अनेक रिचार्ज प्लॅन ऑफर करतो.
Picture Credit: Pinterest
अशाच एका प्लॅनबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Picture Credit: Pinterest
या रिचार्ज प्लॅनची किंमत 398 रुपये आहे.
Picture Credit: Pinterest
कंपनीच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि रोज 100 एसएमएस ऑफर केले जाते.
Picture Credit: Pinterest
कंपनीच्या या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे.
\Picture Credit: Pinterest
व्हिआयच्या या प्लॅनमध्ये 300GB हाय-स्पीड डेटा ऑफर केला जातो.
Picture Credit: Pinterest
हा नियम 4G आणि 5G अशा दोन्ही यूजर्ससाठी लागू आहे.
Picture Credit: Pinterest
हा प्लॅन देशातील अनेक सर्कलमध्ये उपलब्ध आहे.
Picture Credit: Pinterest