भारतात अनेक विकसनशील शहरं आहेत.
Picture Credit: Pinterest
मात्र, या शहरांमध्ये हवी तेवढी सुरक्षितता राखली जात नाही.
नुकतेच NCRB ने भारतातील सर्वात असुरक्षित शहरांची लिस्ट जाहीर केली आहे.
केरळ मधील कोची शहर देशातील सर्वात असुरक्षित शहर आहे.
तर दुसऱ्या स्थानावर दिल्ली आहे.
पिंक सिटी म्हणून ओळखली जाणारी जयपूर सिटीचा देखील असुरक्षित शहरामध्ये समावेश आहे.
पाटणाची राजधानी बिहारचे नाव देखील या लिस्टमध्ये आहे.