शरीरावरील नको असलेले केस काढण्यासाठी काही टिप्सचा वापर करा
Picture Credit: Pinterest
लेझर हेअर removal हा चांगला ऑप्शन आहे, काळजी घेऊन वापरा
Picture Credit: Pinterest
हेअर removal क्रीमचा वापर करू शकता, त्यामुळे केसांच्या मुळांमध्ये आर्द्रता राहते
Picture Credit: Pinterest
रेजर आणि शेविंग जेलचा वापर करूनही केस काढता येतात
Picture Credit: Pinterest
बेसन आणि हळदीचं उटणं वापरा, दहा मिनिटं ठेवा, नंतर पाण्याने धुवा
Picture Credit: Pinterest
ट्रिमर हासुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे, यामुळे न दुखता केस remove होऊ शकतात
Picture Credit: Pinterest