टीझर रिलीज, लाँच डेटही जाहीर!
Picture Credit : Pinterest
Ducati ने नवीन Monster चा अधिकृत टीझर जारी केला आहे. यात नवीन फ्युएल टँक, अधिक शार्प डिझाइन आणि अपडेटेड टेल सेक्शनची झलक पाहायला मिळते
Picture Credit : Pinterest
कंपनी 2026 Ducati Monster चे अनावरण Ducati World Première इव्हेंटमध्ये करणार आहे. भारतात ही बाईक १० ऑगस्ट लाँच होण्याची शक्यता आहे.
Picture Credit : Pinterest
या बाईकमध्ये नवीन 890cc V2 इंजिन मिळेल. हे इंजिन अधिक हलके असून परफॉर्मन्स आणि रिफाइनमेंटचा चांगला समतोल देण्यासाठी तयार करण्यात आले आहे.
Picture Credit : Pinterest
नवीन LED हेडलॅम्प, आकर्षक फ्युएल टँक, स्लीक टेल सेक्शन आणि नवीन स्विंगआर्ममुळे Monster अधिक स्पोर्टी आणि आधुनिक दिसते.
Picture Credit : Pinterest
5-इंच TFT डिस्प्ले मल्टिपल रायडिंग मोड्स कॉर्नरिंग ABS ट्रॅक्शन कंट्रोल बाय-डायरेक्शनल क्विकशिफ्टर क्रूझ कंट्रोल (निवडक व्हेरियंट)
Picture Credit : Pinterest
नवीन V2 इंजिन सुमारे 109 bhp पॉवर आणि 91 Nm टॉर्क निर्माण करते. हे इंजिन जुन्या मॉडेलपेक्षा हलके असून अधिक कार्यक्षम आहे.
Picture Credit : Pinterest
भारतात 2026 Ducati Monster ची एक्स-शोरूम किंमत सुमारे ₹14 लाखांपासून सुरू होण्याची अपेक्षा आहे. अधिकृत किंमत लाँचवेळी जाहीर होईल.
Picture Credit : Pinterest
नवीन इंजिन, आकर्षक डिझाइन आणि आधुनिक इलेक्ट्रॉनिक्समुळे 2026 Ducati Monster प्रीमियम नेकेड स्पोर्ट्स बाईक सेगमेंटमध्ये पुन्हा एकदा दमदार स्पर्धक ठरण्याची शक्यता आहे.
Picture Credit : Pinterest