नथिंग त्यांची नवीन 'b' सीरीज स्मार्टफोन लाइनअप लाँच करण्याच्या तयारीत आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
कंपनीने या सिरीजमधील स्मार्टफोनचा टिझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
कंपनी Nothing Phone 4b या नावाने त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच करू शकते.
(फोटो सौजन्य – Pinterest)
हा स्मार्टफोन भारतात 7 जुलै 2026 रोजी लाँच होऊ शकतो.
(फोटो सौजन्य – Pinterest)
आगामी स्मार्टफोनमध्ये 6.78-इंच डिस्प्ले दिला जाऊ शकतो.
(फोटो सौजन्य – Pinterest)
8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह स्मार्टफोन लाँच केला जाऊ शकतो.
(फोटो सौजन्य – Pinterest)
कंपनी या डिव्हाईसमध्ये 6,000mAh बॅटरी देऊ शकते.
(फोटो सौजन्य – Pinterest)
स्मार्टफोनमध्ये 16MP चा सेल्फी कॅमेरा आणि 50MP चा रियर कॅमेरा असू शकतो.
(फोटो सौजन्य – Pinterest)