आधार कार्डमध्ये Email Update आता मोफत!

Science Technology

4 July 2026

Author: प्रज्ञा घोगळे - निकम

UIDAI ने आधार कार्डमध्ये ई-मेल आयडी जोडण्याची किंवा बदलण्याची सुविधा मर्यादित कालावधीसाठी मोफत उपलब्ध करून दिली आहे.

काय आहे नवीन?

Picture Credit: Pinterest

या सुविधेचा लाभ 31 डिसेंबर 2026 पर्यंत घेता येईल. त्यानंतर पुन्हा शुल्क लागू होण्याची शक्यता आहे.

अंतिम तारीख

Picture Credit: Pinterest

– OTP व्हेरिफिकेशन सोपे होते – UIDAI चे महत्त्वाचे अपडेट्स मिळतात – ऑनलाइन सेवा अधिक सुरक्षित बनतात – खाते रिकव्हर करणे सोपे होते

Email जोडण्याचे फायदे

Picture Credit: Pinterest

Picture Credit: Pinterest

UIDAI च्या अधिकृत मोबाईल Appमध्ये लॉगिन करा, Email Update पर्याय निवडा, आवश्यक माहिती भरा आणि पडताळणी पूर्ण करा.

कसे कराल Update?

Picture Credit: Pinterest

ज्यांच्या आधारमध्ये ई-मेल नोंदणीकृत नाही किंवा जुना ई-मेल बदलायचा आहे, त्यांच्यासाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त आहे.

कोणासाठी उपयुक्त?

Picture Credit: Pinterest

– सक्रिय (Active) ई-मेल आयडी वापरा. – OTP पडताळणी पूर्ण करावी लागेल. – चुकीचा ई-मेल टाकल्यास महत्त्वाचे अपडेट्स मिळणार नाहीत.

अपडेट करताना या गोष्टी लक्षात ठेवा

Picture Credit: Pinterest

31 डिसेंबर 2026 पूर्वी Email Update करून मोफत सुविधेचा लाभ घ्या. भविष्यातील आधार सेवा अधिक सुरक्षित आणि सोप्या करण्यासाठी हा बदल नक्की करा.

शेवटची संधी!

Picture Credit: Pinterest