UPI फेल, पैसेही गेले! घाबरू नका; रिफंडसाठी हे उपाय करा

Science Technology

23 June 2026

Author: प्रज्ञा घोगळे - निकम

UPI पेमेंट फेल 

UPI पेमेंट फेल झाले आहे. अशावेळी काय करावे ते जाणून घ्या. मोठ्या व्यवहारांसाठी होल्ड किंवा डेबिटची समस्या कशी सोडवायची ते येथे पाहुया.

Picture Credit: Pinterest

बंधने

बहुतेक UPI पेमेंटवर प्रति-व्यवहार आणि दैनंदिन मर्यादा लागू असतात. बँका आणि UPI Apps च्या स्वत: च्या अंतर्गत मर्यादा, जोखीम तपासणी आणि व्यवहारची बंधने असतात.

Picture Credit: Pinterest

मर्यादा

साध्या मर्यादेच्या अपयशामुळे मोठ्या पेमेंटवर निर्बंध येऊ शकतात. पेमेंट अयशस्वी झाल्यास काय टाळावे?

Picture Credit: Pinterest

UPI प्रणाली बंद आहे असे लगेच गृहीत धरु नका. सर्वप्रथम हे श्रेणी मर्यादा, बँक किंवा Apps प्राप्तकर्त्याकडील निर्बंधांमुळे होते.

जाणून घ्या

Picture Credit: Pinterest

ट्रान्झॅक्शनची दोन कारणे पेमेंट अयशस्वी होणे आणि खात्यातून पैसे कमी न होणे.

दोन कारणे 

Picture Credit: Pinterest

अयशस्वी झालेले व्यवहार एका विहित वेळेत आपोआप पूर्ववत करणे आवश्यक आहे.

RBI च्या टीएटी फ्रेमवर्कनुसार 

\Picture Credit: Pinterest

Apps मध्ये व्यवहार ओपन करा आणि समस्येची तक्रार करा. हा पर्याय निवडा.

तक्रार कशी दाखल करावी?

Picture Credit: Pinterest

UPI संदर्भ क्रमांक, तारीख, वेळ, रक्कम, प्राप्तकर्त्याचे नाव किंवा UPI आयडी आणि स्क्रीनशॉट.

तक्रार नोंदणी प्रक्रिया तयार ठेवा

Picture Credit: Pinterest

जर काही तोडगा निघाला नाही, तर बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राकडे किंवा आरबीआय एकात्मिक लोकपाल योजनेकडे.

तक्रार कशी दाखल कराल

Picture Credit: Pinterest