www.navarashtra.com

Published Dev 10,  2024

By  Dipali Naphade

युरिक अ‍ॅसिड आजाराच्या रूग्णांनी वापरा ज्युस

Pic Credit -   iStock

युरिक अ‍ॅसिड हे शरीरातील प्युरिन नावाचा पदार्थ तुटल्याने तयार होते, याचे प्रमाण वाढल्यास चालायलाही त्रास होऊ शकतो

युरिक अ‍ॅसिड

तुम्ही युरिक अ‍ॅसिडचा त्रास सहन करत असाल तर तुम्ही दुधीच्या रसाचा वापर करून यावर उपाय करू शकता

ज्युस

दुधीच्या रसात विटामिन, लोह आणि सोडियमचे चांगले प्रमाण आढळते, जे युरिक अ‍ॅसिडसाठी फायदेशीर ठरते

दुधी ज्युस

युरिक अ‍ॅसिड नियंत्रणासाठी तुम्ही नियमित दुधीचा रस प्यावा, यामुळे तुम्हाला लवकर परिणाम दिसून येईल

नियंत्रण

युरिक अ‍ॅसिडशिवाय दुधीच्या रसाचे अनेक फायदे आहेत, यामुळे लठ्ठपणा कमी करण्यास मदत मिळते

अन्य फायदे

लिव्हरला आलेली सूज लवकर जावी यासाठीही दुधीचा रस हा रामबाण उपाय आहे

लिव्हर सूज

.

दुधीचा रस नियमित पिण्याने आपली त्वचा चांगली राहण्यास मदत मिळते हेदेखील लक्षात घ्या

त्वचा

.

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

.

6 कारणांनी होते आतड्यांशी संबंधित समस्या