यूरिक एसिड वाढलंय, हे पदार्थ खा रिकाम्या पोटी

Written By: Shilpa Apte

Source: Pinterest

रात्री 1 चमचा मेथी दाणा भिजत घाला, सकाळी खा, पचन सुधारते, यूरिक एसिड नियंत्रणात ठरते

मेथी दाणा

कोमट पाण्यातून लिंबू पाणी प्यावे, एसिडीटी कमी होते, त्यामुळे यूरिक एसिड यूरिनवाटे बाहेर पडते

लिंबू पाणी

तुळशीची पानं रात्री भिजत घालावी, सकाळी गाळून पाणी प्यावे, सूज कमी होते,

तुळशीचं पाणी

रिकाम्या पोटी चिया सीड्स खाल्ल्याने यूरिक एसिड कमी होते, मेटाबॉलिझम रेट सुधारतो

चिया सीड्स

गरम ग्लासमध्ये 1 चमचा एप्पल सायडर व्हिनेगर मिक्स करून प्यावे, यूरिक एसिड नियंत्रणात राहते

एप्पल सायडर

1 ग्लास आवळा ज्यूस प्या, यूरिक एसिड कमी होते, सांधेदुखीपासून आराम, सूज कमी होते

आवळा ज्यूस

नारळाचं पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते, यूरिक एसिड बाहेर पडण्यास मदत

नारळाचं पाणी