अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त 25 टक्के कर लादला आहे
Picture Credit: Pinterest
या अतिरिक्त कराच्या बोजामुळे आता भारतावर 50 टक्के कर लादण्यात आलाय
ट्रम्प यांच्या म्हणण्यांनुसार रशियाकडून तेल घेतल्याने अतिरिक्त कर लादण्यात आला
तेलाच्या किमतींचा थेट परिणाम होतो पेट्रोलवर, अमेरिकेत पेट्रोलचा दर माहितेय?
पेट्रोलची किंमत प्रती गॅलन 3.140 अमेरिकन डॉलर, भारतीय रुपयांमध्ये 262.19 रुपये
एका गॅलनमध्ये 3.785 लीटर , 3.140 अमेरिकन डॉलर्समध्ये 3.785 लीटर पेट्रोल उपलब्ध असते
भारतीय रुपयांमध्ये convert केल्यास अंदाजे 69.25 प्रती लीटरच्या आसपास होते
अमेरिकेत पेट्रोलच्या किमती भारताच्या तुलनेत परवडणाऱ्या आहेत