सुंदर दिसायचंय, हळदीचा फेस पॅक

Life style

15 JUNE, 2025

Author: शिल्पा आपटे

हळदीचं कॉम्बिनेश स्किनसाठी फायदेशीर असते. ड्राय-ऑयली स्किनसाठी उत्तम

हळदीचा फेस पॅक

Picture Credit: Pinterest

स्किन एक्सफॉलिएट करते, 2 चमचे बेसन, हळद, लिंबाचा रस मिक्स करा, आठवड्यातून 2 वेळा लावा

हळद-लिंबू

मध स्किन मॉइश्चराइज करते, हळद इंफेक्शनपासून संरक्षण करते, स्किन सॉफ्ट, हेल्दी होते

हळद-मध

कडुनिंब आणि हळदीची पेस्ट 20 मिनिटे चेहऱ्याला लावा, पिंपल्स,रॅशेस कमी होतील

हळद-कडुनिंब

लिंबू-हळदीच्या फेस पॅकमध्ये एलोवेरा मिक्स करून लावा, मॉइश्चराइज होते स्किन

हळद-एलोवेरा

कोणताही फेस पॅक लावण्याआधी पॅच टेस्ट नक्की करा

लक्षात ठेवा

तुमच्या स्किननुसार मध, लिंबू, कडुनिंब, एलोवेरा किंवा बेसन हळदीमध्ये मिक्स करा

कसा निवडावा