www.navarashtra.com

Published Jan 04,  2025

By  Mayur Navle

2025 मध्ये गुंतवणूक करताना लक्षात ठेवा हा फॉर्म्युला

Pic Credit -   iStock

2025 मध्ये गुंतवणूक करताना एक फॉर्म्युला तुम्ही  लक्षात ठेवला पाहिजे. 

लक्षात ठेवा

तुम्ही तुमच्या कमाईतून किती बचत करू शकता, याचा विचार करा.

किती बचत करू शकता

पैश्यांची बचत केल्यानंतर तुम्ही तुमचा पैसा Mutual Fund, Stocks, Bond इत्यादी गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये लावू शकता.

गुंतवणूकीचे पर्याय

गुंतवणुकीसाठी सर्वात बेस्ट फॉर्म्युला म्हणजे 50-20-30 चा फॉर्म्युला. 

हा फॉर्म्युला

या फॉर्म्युलानुसार तुम्ही तुमची गुंतवणूक तीन भागात विभागू शकता.

समजून घ्या

या फॉर्म्युलानुसार, तुम्ही तुमच्या पगारातील 50% रक्कम घरातील खर्चासाठी देऊ शकता.

घराचा खर्च

तुम्ही तुमच्या पगारातील 20% रक्कम स्वतःसाठी खर्च करू शकता.

स्वतःसाठीचा खर्च 

.

उरलेल्या 30% पगाराचा वापर तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी करा. 

आता करा गुंतवणूक

.

पाण्यासारखा पैसा खर्च करतात या मूलांकाच्या व्यक्ती