www.navarashtra.com

Published Nov 05,,  2024

By  Shilpa Apte

केळ्याच्या सालाने अशाप्रकारे चमकवा पिवळे दात

Pic Credit -   iStock

पिवळे दात पांढरे करण्यासाठी तुम्ही अनेक प्रयत्न केले असतील. अशीच एक पद्धत 

पिवळे दात

केळ्याचं साल वापरून दात दुधासारखे पांढरे चमकवता येतात

केळं

केळ्याचं साल फेकून न देता आणि त्याच्या सालीचा लगदा चमच्याने काढा.

केळ्याचं साल

या लगद्यामध्ये बेकिंग सोडा मिक्स करून पेस्ट करा आणि दातांना मसाज करा

बेकिंग सोडा

यानंतर, ही पेस्ट लावून 10 मिनिटे ठेवा, नंतर तोंड धुवा

पेस्ट

केळ्याच्या सालामध्ये असलेले salicylic acid  आणि bromalin दात मोत्यासारखे चमकवतात

पांढरे शुभ्र दात

.

या ट्रिकचा वापर करून जुन्या काळात लोकं त्यांचे दात पांढरे शुभ्र करायचे असं म्हणतात

उपयोग

.

हाडांमधील कॅल्शिअमसाठी 'हे' एकच फळ पुरेसं