नारळाचे तेल केसांना आणि त्वचेला लावल्यास फायदा होतो. या व्यक्तिरिक्त अनेक गोष्टीमध्ये नारळाच्या तेलाचा वापर केला जातो.
Picture Credit: Pinterest
नारळाचे तेलांमध्ये काही गुणधर्म असतात. प्राचीन काळापासून काही कामामध्ये नारळाच्या तेलाचा वापर केला जातो. यामध्ये लॉरिक अॅसिड असते जे खूप फायदेशीर असते.
Picture Credit: Pinterest
नारळाच्या तेलाचा वापर करून जेवण बनवा कारण हे थोडेसे हलके असते. हे फिटनेससाठी फायदेशीर मानले जाते.
Picture Credit: Pinterest
नारळाच्या तेलामुळे हिरड्या चांगल्या राहतात. तोंडाचा वास येत नाही. यासाठी सकाळी रिकाम्या पोटी 1 चमचा नारळाचे तेल तोंडात ठेवून 10-15 मिनिट पसरावे.
Picture Credit: Pinterest
तुमच्या घरामध्ये धातूचे सामान जसे चाकू, कैची किंवा धारदार वस्तूचा जास्त वापर होत नसल्यास त्यावर नारळाचे तेल लावल्याने गंज पकडत नाही
Picture Credit: Pinterest
लाकडाच्या फर्निचर वर हलक्या हाताने नारळाचे तेल लावून सूती कपड्याने साफ केल्याने ते पॉलिश सारखे काम करते.
Picture Credit: Pinterest
तुमच्या घरामध्ये पाळीव प्राणी जसे कुत्रा किंवा मांजर असल्यास नारळ तेलाचा वापर केल्याने पचन चांगले राहते. त्यांच्या पंजांना नारळाचे तेल लावल्याने कोरडेपणा कमी होतो
Picture Credit: Pinterest