सकाळी नाश्त्यात 'हे' पदार्थ खाणं म्हणजे आजाराला आमंत्रण

Health

20 February 2026

Author: तृप्ती गायकवाड

सकाळी झोपेतून उठल्यानंतर पोट रिकामी असतं. 

रिकामी  पोट 

Picture Credit: Pinterest

रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यात उकडलेलं अंड खाल्ल्यास दिवसभर ऊर्जा मिळते.

भूकेपायी 

तज्ज्ञांच्या मते सकाळच्या नाश्त्यात तेलकट आणि तिखट खाणं टाळावं.

तेलकट आणि तिखट

खरंतर नाश्त्यात सलाड खाणं कधीही उत्तम.

सलाड 

रिकाम्या पोटी नाश्त्याला मसालेदार पदार्थ खाल्याने पोटात जळजळ होते. 

मसालेदार पदार्थ

अतिरिक्त गोड 

सकाळी नाश्त्याला अतिरिक्त गोड देखील खाऊ नये.

 विटामीन सी

लिंबू वर्गीय फळांमध्ये विटामीन सी असतं त्यामुळे रिकाम्या पोटी ही फळं खाणं टाळावं.