चुटकीसरशी पळवून लावा केसातील कोंडा 

Life Style

01 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

चमकदार केस

प्रत्येकाला चमकदार केस हवे असतात. 

Picture Credit: Pinterest

कोंड्याची समस्या

केसात कोंडा झाल्यास केस गळण्याची समस्या उद्भवते.

Picture Credit: Pinterest

रामबाण उपाय

कोंडा दूर करण्यासाठी घरगुती उपाय.

Picture Credit: Pinterest

दह्यामुळे केसांचे पोषण होण्यास मदत होते.

दही

Picture Credit: Pinterest

दह्यामुळे कोरडेपणा दूर होतो.

कोरडेपणा

Picture Credit: Pinterest

दही केसांना लावावे यामुळे कोंडा कमी होतो.

दह्याचा पॅक

\Picture Credit: Pinterest

दह्याचा पॅक आठवड्यातून २ वेळा केसांना लावावा. 

आठवड्यातून २ वेळा

Picture Credit: Pinterest

दही केसांना लावल्याने केस मऊ आणि चमकदार होतात. 

मऊ आणि चमकदार

Picture Credit: Pinterest

‘हे’ पिवळे पदार्थ चेहऱ्यासाठी ठरतील मॅजिक