Published Nov 14,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
व्हिटामिन्स, लोह, कॅल्शिशम असा खजिना आहे कढीपत्त्यामध्ये
कढीपत्त्याच्या पानांची पेस्ट करा, त्यात मुलतानी माती, हळद, गुलाबपाणी मिक्स करा. डाग कमी होतील
पिंपल्सवर उपाय म्हणून 7 ते 8 कढीपत्त्याच्या पानांच्या पेस्टमध्ये हळद मिक्स करा, लिंबाचा रस घाला.
ऑयली स्किनसाठी कढीपत्त्याच्या पेस्टमध्ये दही मिक्स करा,चेहऱ्यावर लावा
मेथी दाणा आणि कढीपत्ता एकत्र पेस्ट करा आणि चेहऱ्यावर लावा
कढीपत्त्याच्या पेस्टमध्ये लिंबाचा रस मिक्स करा, पिंपल्सवर उपयुक्त
.
कोणताही फेस पॅक लावण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा
.