Published Dec 04 2024
By Mayur Navle
Pic Credit - iStock
ओट्स हे धान्य आहे आणि ते कार्बोहायड्रेट्स आणि फायबरयुक्त आहे. ब्लड शुगर नियंत्रणात ठेवते
गव्हापासून दलिया बनवला जातो, दलिया कार्बोहायड्रेट आहे. ब्लड शुहर नियंत्रणात राहते
ओट्समध्ये दलियाच्या तुलनेत कमी कॅलरीज असतात.
ओट्स आणि दलियामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आहे, डायजेशन बूस्ट होण्यासाठी मदत होते
दलियामध्ये ओट्सच्या तुलनेत जास्त प्रमाणात प्रोटीन आहे, त्यामुळे प्रोटीन वाढवण्यासाठी दलिया खा
.
स्नायूंच्या मजबूतीसाठी दलियाचा ऑप्शन चांगला आहे
.
फॅट बर्न करायचे असतील तर तुमच्यासाठी ओट्स हा जास्त चांगला ऑप्शन आहे.
.