Published Jan 10, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
चेहऱ्याचा ड्रायनेस कमी करण्यासाठी हा घरगुती उपाय करा
आठवड्यात 2 ते 3 वेळा ग्लिसरीनसोबत तुरटीची पावडर लावा, त्यामुळे स्किन सॉफ्ट आणि हेल्दी राहते
तुरटीमध्ये क्लिंजिंग गुण आढळतात, त्यामुळे सुरकुत्या आणि काळेपणाची समस्या दूर होते
तुरटी मिसळून लावल्याने त्वचा सुधारते, चेहरा चकचकीत होतो
1 कप पाण्यात तुरटीचा तुकडा, तुळशीची पानं टाकून उकळा
स्प्रे बॉटलमध्ये अर्धा चमचा ग्लिसरीन टाकून 1 दिवस फ्रिजमध्ये ठेवा
रात्री झोपण्यापूर्वी फेस वॉश केल्यानंतर हा स्प्रे चेहऱ्यावर मारा