www.navarashtra.com

Published Oct 28,  2024

By  Shilpa Apte

एजिंगसाठी ज्येष्ठमध फेस पॅक वापरणं उत्तम मानला जातो

Pic Credit -   iStock, Adobe stock

सर्दी-खोकल्यावर उपाय म्हणून ज्येष्ठमध उपयोगी पडतो शिवाय फेस पॅक म्हणूनही वापरता येतो

ज्येष्ठमध

ज्येष्ठमध चेहऱ्यावरील काळे डाग, हायपरपिगमेंटेशन आणि पिंपल्स कमी होतात

काळे डाग

ज्येष्ठमध पावडर, मध आणि गुलाबपाणी मिक्स करून पेस्ट चेहऱ्यावर लावा, पाण्याने धुवा

स्टेप 1

एलोवेरा जेल, ज्येष्ठमध पावडर आणि टोमॅटोचा पल्प मिक्स करून फेस पॅक लावा, 15 मिनिटांनी धुवा

स्टेप 2

चंदन पावडर आणि ज्येष्ठमध पावडर मिक्स करून पेस्ट लावा, कच्चं दूध मिक्स करून 15 मिनिटं लावा

स्टेप 3

.

हळद, दही आणि ज्येष्ठमध पावडर एकत्र करून लावा, 15 ते 20 मिनिटांनी चेहरा धुवा

स्टेप 4 

पिगमेंटेशन, पिंपल्स आणि चेहऱ्यावरील काळे डाग यामुळे दूर होतात

फेस पॅक

रोज एक फळ खाल्ल्याने काय होते?