Published Nov 20,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
थंडीत अंग दुखत असल्यास मसाज करण्याचा सल्ला दिला जातो
मोहरीच्या तेलात भाजलेला लसूण मिक्स करा, या तेलाने मालिश करा
फंगल आणि बॅक्टेरियल एलर्जी या तेलाने मसाज केल्यास दूर होते
मोहरी आणि लसूण तेल त्वचेची खाज, जळजळ कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकते
मोहरी आणि लसूण तेलामुळे स्किनमधील ब्लड सर्कुलेशन वाढते
मोहरीचं तेल आणि लसूण शरीरातील सूज कमी करतात, दुखवाही नाहीसा होतो
.
संधीवाताचा त्रास असल्यास मोहरी आणि लसणाच्या तेलाने मसाज करावा
.
मोहरीच्या तेलात लसूण घालून नियमितपणे मसाज केल्यास काही दिवसांमध्येच फरक जाणवतो
.