पब्लिक वाय-फायचा वापर केल्यास होईल मोठं नुकसान!

Science Technology

19 October, 2025

Author:  हर्षदा जाधव

पब्लिक वाय-फायचा मोह अनेकदा धोकादायक ठरू शकतो

वाय-फाय

Picture Credit: Pinterest

पब्लिक वाय-फायमध्ये सुरक्षेचे अनेक स्तर नसतात 

सुरक्षेचे स्तर 

Picture Credit: Pinterest

पब्लिक वाय-फायमध्ये तुमचे डिव्हाइस कनेक्ट करण्यासाठी एकच पासवर्ड एंटर केला जातो

एकच पासवर्ड

Picture Credit: Pinterest

हॅकर्स याचा फायदा घेऊन तुमच्या डिव्हाइसमध्ये प्रवेश मिळवू शकतात

डिव्हाइसमध्ये प्रवेश

Picture Credit: Pinterest

हॅकर्स तुमचा डेटा चोरू शकतात किंवा मालवेअर इंस्टॉल करू शकतात

डेटा चोरी

Picture Credit: Pinterest

पब्लिक वाय-फायवर तुमचे खाते आणि डेटा असुरक्षित आहे

असुरक्षित डेटा 

Picture Credit: Pinterest

पब्लिक वाय-फायचा वापर करून कधीही पेमेंट करू नका

पेमेंट नको

Picture Credit: Pinterest

पब्लिक वाय-फायवर कोणतेही व्यवहार करू नका

व्यवहार नको

Picture Credit: Pinterest