Published Sept 19, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
रोझमेरी स्क्रब वापरल्याने त्वचा चमकदार होण्यास मदत होते. त्वचेवरील डाग दूर होतात
त्वचेच्या संसर्गापासून संरक्षण होते, अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात
चेहऱ्यावरची सूज कमी करण्यासाठी आठवड्यातून एकदा रोझमेरी स्क्रब वापरावा
.
रोझमेरी स्क्रब वापरल्याने स्किन स्वच्छ होते. त्वचेवरील छिद्र साफ होतात
चेहऱ्यावरील खाज आणि जळजळपासून आरामासाठी रोझमेरी स्क्रब वापरा,अँटी-फंगलच्या समस्येपासून आराम
1 चमचा रोझमेरी पेस्ट, खोबरेल तेल, मध एकत्र करावा
हा रोझमेरी स्क्रब चेहऱ्यावर 10 मिनिटे चोळा, नंतर साध्या पाण्याने धुवा
हा रोझमेरी स्क्रब चेहऱ्यावर लावण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा