चेहऱ्यावरील टॅन काढण्साठी वापरा 'ही' सोपी ट्रीक 

Skin Care 

21 May 2026

Author:  तृप्ती गायकवाड 

टॅनिंग 

उन्हाळ्यात उन्हामुळे चेहऱ्यावर टॅनिंग येणं सामान्य आहे. 

Picture Credit:  istockphoto

त्वचेचा काळेपणा 

मात्र काही सोपे घरगुती उपाय नियमित केल्यास त्वचेचा काळेपणा कमी होण्यास मदत होऊ शकते.

Picture Credit:  istockphoto

महागडे केमिकल्स न वापरता देखील घरच्या घरी सोप्या पद्धतीने तुम्ही देखील टॅन कमी करु शकता.

 टॅन

Picture Credit:  istockphoto

दही त्वचेला थंडावा देते, तर बेसन त्वचेवरील मृत पेशी काढण्यास मदत करते.

दही आणि बेसन

Picture Credit:  istockphoto

२ चमचे बेसन  १ चमचा दही मिसळा चेहऱ्यावर १५ मिनिटे लावा.

दही 

Picture Credit:  istockphoto

यानंतर कोमट पाण्याने धुवा, आठवड्यातून हे दोन वेळेला लावल्याने टॅन कमी होतं.

दही आणि बेसन 

Picture Credit:  istockphoto 

टोमॅटोमध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात.

टोमॅटोचा रस

Picture Credit:  istockphoto 

टोमॅटोचा रस चेहऱ्यावर लावा, १०-१५ मिनिटांनी धुवा. 

ब्लीचिंग 

Picture Credit:  istockphoto 

यामुळे टॅन कमी होण्यास मदत मिळू शकते.

 टॅन कमी होण्यास मदत

Picture Credit:  istockphoto 

कोरफडीचा गर त्वचा शांत ठेवते आणि सनबर्न कमी करण्यास मदत करते.

कोरफडीचा गर 

Picture Credit:  istockphoto 

ताजा कोरफडीचा गर  रात्री झोपण्यापूर्वी लावा याने टॅन कमी होतं. 

कोरफडीचा गर

Picture Credit:  istockphoto