www.navarashtra.com

Published Sept 24,  2024

By  Harshada Jadhav

फोन सतत गरम होत असल्यास वापरा काही सोप्या टिप्स

Pic Credit -  pinterest

तुम्ही देखील सतत फोन गरम होण्याच्या समस्येने हैराण आहात का? 

फोन 

काही सोप्या स्मार्टफोन टीप्सच्या मदतीने तुम्ही या समस्येवर मात करू शकता. 

स्मार्टफोन टीप्स

तुमचा मोबाईल गरम होण्याचे पहिले कारण म्हणजे त्याचा अतिवापर करणे.

फोनचा सतत वापर

फोनची रॅम, ग्राफिक कार्ड आणि प्रोसेसर इत्यादींमुळे फोन गरम होतो. 

कारण

तुमच्या फोनचा सतत वापर करून नका, त्याला काही वेळ आराम द्या.

उपाय

मोबाईल कव्हरमुळे मोबाईल जास्त गरम होऊ लागतो. हे टाळण्यासाठी, ओपन कव्हर वापरा. 

मोबाइल कव्हर

जर तुमचा मोबाईल सतत गरम होत असेल तर त्याचे कव्हर काढून टाका. यामुळे उष्णता बाहेर पडण्यासाठी जागा मिळेल.

उपाय

तुमच्या मोबाईलची ब्राइटनेस देखील तुमच्या मोबाईलमध्ये उष्णतेचे कारण असू शकते.

मोबाइल ब्राइटनेस

स्मार्टफोनचा ब्राइटनेस कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. याशिवाय जास्त ब्राइटनेस जास्त बॅटरी वापरते.

उपाय

मोबाईल गरम होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे तुमच्या मोबाईलची बॅटरी खराब होणे.

बॅटरी समस्या

तुम्ही तुमचा फोन चार्ज करता तेव्हा चांगल्या दर्जाची चार्जिंग केबल वापरा. 

चार्जिंग केबल