www.navarashtra.com

Published Sept 24,  2024

By  Harshada Jadhav

कोणत्या बॉलीवूड सेलेब्रिटींनी खरेदी केला iPhone 16, जाणून घ्या

Pic Credit -  pinterest

Apple iPhone 16 भारतात नुकताच लाँच झाला आहे.

iPhone 16

भारतातच नाही तर परदेशातसुध्दा लोकांना आयफोनचे क्रेझ आहे.

आयफोनची क्रेझ

Apple iPhone 16 खरेदी करण्यासाठी मुंबईतील बीकेसीमधील Apple Store ला भेट देणारे उज्ज्वल शाह पहिले व्यक्ती ठरले. 

मुंबई

नोएडा येथील व्यावसायिक सिंगर सहज अंबावत हा दिल्ली-एनसीआरमध्ये iPhone 16 सिरीज खरेदी करणारा पहिला व्यक्ती ठरला आहे.

नोएडा 

शिल्पा शेट्टीने इंस्टाग्रामवर आपल्या iPhone 16 चा व्हिडीओ शेअर केला आहे. 

शिल्पा शेट्टी 

विक्की कौशलने iPhone 16 सोबत मिरर सेल्फी शेअर केला आहे. 

विक्की कौशल

नेहा धूपियाने इंस्टाग्रामवर iPhone 16 चा अनबॉक्सिंग व्हिडीओ शेअर केला आहे. 

नेहा धूपिया

माधुरी दिक्षीतने iPhone 16 सोबत आपला फोटो शेअर केला आहे.

माधुरी दिक्षीत

हुमा कुरैशी हिने मुंबईतील Apple Store मधून iPhone 16 ची खरेदी केली. 

हुमा कुरैशी

सोनम कपूर ने देखील iPhone 16 खरेदी केला आहे. 

सोनम कपूर